Dictionaries | References य यथा बीज तथा अंकुर Script: Devanagari Meaning Related Words यथा बीज तथा अंकुर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जसें बी किंवा मूळ बरें वाईट असेल त्याप्रमाणें फळ बरें वाईट, येईल. बी पहा. ‘ बीज ऐशीं फळें । उत्तम कीं अमंगळ । ’ -तुगा ३२९१. ‘ काय करील तया साखरेचें आळें । बीज तैसी फळें येतीं तथा । ’-तुकाराम. ‘ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ ’ -तुगा ३१२२. ‘ गोमटया बिजाचीं फळेंही गोमटीं । ’ -तुगा ३१५४. ‘ बीज तैसें फळ येत असे गोड । ’ -ब १२३. -विक ४३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP