Dictionaries | References

येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं

   
Script: Devanagari

येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं

   वरचेवर खाणें असल्यावर प्रत्यक्ष जेवणाच्या वेळीं काय जाणार ? उपास आहे, भूक नाहीं असें म्हणावयाचें पण इकडे एकसारखा कांहीं तरी खाण्याचा सपाटा !

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP