रक्त हृदयातून शरीराच्या सर्व भागात व तेथून परत हृदयाकडे येण्याची क्रिया
Ex. व्यायामाने रक्ताभिसरण सुरळीत होते.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinरुधिर परिसंचरण
kanರಕ್ತ ಪರಿಸಂಚರಣೆ
kasخوٗنُک دورُن
kokरक्त घोळणी
sanरुधिर परिवहणम्