-
स्त्री. काम , कारभार करण्याची ( खाजगी , संस्थानीं , सरकारी ) जागा ; कार्यालय , न्यायालय ; कोर्ट ; चावडी . २ कचेरींत काम करणारी मंडळी . ३ त्याचें काम ; कारभार . ( हिं कचहरीं ; तें . कचेली )
-
ना. ऑफिस , कार्यालय , दफतर ;
-
f A hall of audience, an office, a court.
-
ना. कोर्ट , चावडी , न्यायालय .
Site Search
Input language: