-
पु. १ वरवर भाजणें ; परतणें ; होरपळा . २ अशा प्रकारची स्थिति ; आगआग . ३ वरवर दग्ध होणें . ( क्रि० करणें ; होणें ). [ देशी ] हुरपडणी , हुरफळणी - स्त्री . हुरपळ पहा . हुरपळणें , हुरपाळणें - उक्रि . १ वरवर भाजणें ; आंच देणें २ व्यापारांत तूट येणें . - अक्रि . १ वरवर जळणें . २ ( शरीर , अवयव इ० ची ) आग होणें ; जळजळणें . [ हुर्र = पोळणें ]
-
hurapaḷa, hurapaḷā, hurapāḷā, huraphaḷā &c. m A singeing, searing, scorching, parching, superficial burning; i. e. singed, seared &c. state. v कर, हो.
Site Search
Input language: