Dictionaries | References

राईचा (होतो) पर्वत

   
Script: Devanagari
See also:  रंकाचा (होतो) राव

राईचा (होतो) पर्वत     

प्रारंभीं थोडी दिसणारी गोष्टच पुढें वाढून मोठी होण्याचा संभव असतो व दरिद्री मनुष्यहि वैभवास चढून राजा होण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP