Dictionaries | References

राळ करणें

   
Script: Devanagari
See also:  राळ उडविणें , राळ फेकणें

राळ करणें     

घाबरवून सोडणें
फट फजिती दैना, दुर्दशा करणें. ‘ पेशव्यांची व ब्राह्मण ’ मुत्सद्यांची आपलें सर्व कसब खर्च करुन राळ उडविली. V.S. २.२४.
नाश करणें. ‘ आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ। दुरविलीं शुद्ध बुद्धि केली राळ। ’ -तुगा ४०६६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP