Dictionaries | References

राहाण

   
Script: Devanagari

राहाण

  न. 
   ( महानु . ) ज्यामध्ये पिशाच संचार होतो असे शरीर . ते श्रीरंगाचे राहणे । जग प्रसीध अवतरणे । - ऋ ६५ .
   अंगात दैवत आणून बोलवणे ; दैवताचा , भुताखेतादींचा संचार होण्याकरितां करावयाचा विधि , मांड . योगियांपुढे राहाण । - दा ७ . ९ . १९ . रहाण पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP