Dictionaries | References

रिकाम्या देवळावर कावळयाची वस्ती

   
Script: Devanagari

रिकाम्या देवळावर कावळयाची वस्ती     

देवळांत वापर नसला म्हणजे तेथें कावळे राहतात. घरधनी घरीं नसला म्हणजे चोरांचें फावतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP