Dictionaries | References

रीस

   
Script: Devanagari
See also:  रींस

रीस     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ईर्ष्या, क्रोध

रीस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A bear. 2 A term for a dirty or lazy fellow.
Offence, huff, displeasure conceived. 4 Disgust, aversion.

रीस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A bear. A term for a dirty fellow.
 f  Offence; disgust.

रीस     

 स्त्री. 
पुन .
 स्त्री. विराणी ; आगीचा प्रसार होऊं नये म्हणून भोवतालची जाळलेली जागा ; ईर . - बदलापूर २८५ . [ ईर ; सं . वीर्य ]
अस्वल . मी काय आहे वृकव्याग्र रीस । - शिली .
अपराध ; गुन्हा ; चूक .
( ल . ) आळशी , घाणेरडा मनुष्य ; ओंगळ , मूर्ख माणूस . [ सं . ऋक्ष ]
असंतोष ; गैरमर्जी ; राग .
त्रास ; कंटाळा ; तिटकारा . कमाईस मोल येथे नका रीस मानूं । - तुगा ३३५ .
( व . ना . ) किळस ; वीट ; शिसारी .
( गो . ) भय ; भीति . [ सं . रोष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP