Dictionaries | References

रुथेन

   
Script: Devanagari
See also:  रुथेनिअम

रुथेन

   पुस्त्रीन . ( रसा . ) एक प्लातिन वर्गातील धातु . हा प्लातिनच्या कच्च्या धातूशी संयुक्तस्थितीत असलेला आढळतो . यापासून अम्न वगैरेचे संयुक्त क्षार मिळतात . - ज्ञाको ( र ) ११५ . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP