-
वि.
- कायम ; निश्चित ; पूर्णपणें स्थापिलेलें . याचा नक्शा मुस्तकीम ठरुन मग जावें . - रा ७ . १२ .
- भक्कम ; मजबूत ; बळकट ; पक्का ( माणूस , पशु , यंत्र , घर इ० ). जुन्या इमारती फार मुस्तकील असतात . [ अर . मुस्तकीम ]
-
मुस्तकिमी स्त्री. मजबुती ; बळकटपणा . वरकड दर्वाजे बंद करुन आपले मु *** किमींत आहेत . - मदबा १ . ३९
-
Strong, firm, solid--a man, beast, building, machine. 2 Settled, fixed, firmly established.
-
मुस्तमीक स्त्री. सुधारणा ; मशागत . जशी तुम्ही शेताची मुस्तमीक कराल तसा तुम्हाला शेताचा कौल मिळेल . [ मुस्तकीमचा वर्णव्यत्यास ]
Site Search
Input language: