Dictionaries | References

रेघ

   
Script: Devanagari
See also:  रेघोटी

रेघ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

रेघ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A line.
रेघ ओढून देणें, काढून देणें   Lay down rules and mark out bounds for the guidance of.

रेघ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जिला लांबी आहे पण रुंदी व जाडी मुळीच नाही अशी आकृती   Ex. त्याने नकाशावर काही रेघा काढल्या.
HYPONYMY:
अक्षांश भुजा व्यास विषुववृत्त लंब सरळ रेषा रेघोटी पावकीचे चिन्ह टाका हस्तरेषा रेखा मध्यरेषा
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रेषा रेख रेष
Wordnet:
asmৰেখা
bdसिन
gujરેખા
hinरेखा
kanಗೆರೆ
kasرِکھ
kokरेशा
malവര
mniꯂꯩꯏ
nepरेखा
oriରେଖା
panਰੇਖਾ
tamகோடு
telరేఖ
urdلکیر , خط , لائن

रेघ     

 स्त्री. 
रेषा ; ओळ .
कांही आकृतीची मर्यादा .
चेहरा ; हजामत ; दाढी करुन कपाळावरील केंस न्हाव्याकडून काढून महिरपीच्या आकाराची आकृति हौशी लोक कपाळावर करवितांत ती . ( क्रि० धरणे ). सरकारी किंवा इतर कामाच्या कागदावर निरनिराळ्या लांबीच्या व प्रकारच्या व निरनिराळे अर्थ असलेल्या रेघा मारतात . त्यांची नावेः - किंदरी , किताबती , खडे , दुरकानी , तिरकानी , दफाते , हिकायती इ० ( क्रि० ओढणे , काढणे ; फाडणे ). [ सं . रेषा ]
०ओढून   किंवा काढून - एखाद्याच्या वर्तनाला शिस्त लावून देणे ; त्याला वर्तनाचे नियम घालून देणे .
देणे   किंवा काढून - एखाद्याच्या वर्तनाला शिस्त लावून देणे ; त्याला वर्तनाचे नियम घालून देणे .
०धरणे   दाढी करुन कपाळावरील केंस काढून महिरपीप्रमाणे आकार करणे .
०मारणे   हद्द ठरविणे ; ओळ काढणे . रेघेरुपास आणणे येणे चढणे उत्कर्षाच्या स्थितीस पोंचविणे , पोंचणे ; वैभवशाली करणे ; होणे ; नांवारुपाला आणणे , येणे ; ऊर्जितावस्थेला आणणे , येणे . काढल्या रेघेने रेघे चालणे वागणे करणे ठरवून दिल्याप्रमाणे ; सांगितल्याप्रमाणे ; नेमल्याप्रमाणे वागणे ; आंखून दिलेल्या मार्गाने चालणे . रेघनरेघ क्रिवि . पूर्ण ; खडानखडा ; बारीकसारीकसुद्धां . रेघरुप न .
पदार्थांची घटना किंवा आकारमान .
पदार्थाचे स्वरुप .
उत्कर्षाची स्थिति ; भरभराट ; पूर्णपणा . रेघेरुपास आणणे पहा . रेघटी , रेघोटी - स्त्री . ( वांकडीतिकडी ) रेघ ; रेषा ; ओळ . रेघाटणे , रेघाळणे - सक्रि . रेखाटणे पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP