Dictionaries | References

अडांख

   
Script: Devanagari

अडांख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The name of the line drawn over the items of a paper of accounts: also called अज.

अडांख     

 पु. अज रेघ ; हिशेबाच्या कागदावरील आंकड्यावरुन ओढलेली रेघ . अज पहा . [ अड + अंक ].
०ताळा   बेरीज बरोबर आहे कीं नाहीं हें पाहण्याची रीत ; प्रथम आडव्या रकान्यांतील रकमांची बेरीज करुन ती उभ्या रकान्यांतील रकमांच्या बेरेजेशीं बरोबर आहे किंवा नाहीं हें ताडून पाहणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP