Dictionaries | References

रेडया गांडीकडेन किनरी

   
Script: Devanagari

रेडया गांडीकडेन किनरी

   ( गो.) रेडयाच्या ढुंगणापाशीं अलगूज वाजविल्याप्रमाणें. ज्याला गाण्याची गोडी नाहीं त्याच्या पुढें गाण्यांत काय मजा ! ज्यांना अक्कल नाहीं त्यांना उपदेश करण्यांत तरी काय अर्थ ? गाढवाला गुळाची चव काय ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP