Dictionaries | References

रोम

   { rōmḥ }
Script: Devanagari

रोम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  इटली की राजधानी   Ex. जब रोम जल रहा था तब नीरो बाँसुरी बजा रहा था ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰোম
bdरम
gujરોમ
kanರೋಮ್
kasروم
kokरोम
malറോമാനഗരം
mniꯔꯣꯝ
oriରୋମ
sanरोमः
tamரோம்
telరోమ్
urdروم
See : रोआँ, रोआँ

रोम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  इटालीचें राजपाटण   Ex. जेन्ना रोम जळटालें तेन्ना निरो मुरली वाजयतालें
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰোম
bdरम
gujરોમ
kanರೋಮ್
kasروم
malറോമാനഗരം
mniꯔꯣꯝ
oriରୋମ
sanरोमः
tamரோம்
telరోమ్
urdروم

रोम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A hair of the body.

रोम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A hair of the body.

रोम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  इटली या देशाची राजधानी   Ex. रोम हे खूप सुंदर शहर आहे
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰোম
bdरम
gujરોમ
kanರೋಮ್
kasروم
kokरोम
malറോമാനഗരം
mniꯔꯣꯝ
oriରୋମ
sanरोमः
tamரோம்
telరోమ్
urdروم
See : लव

रोम     

 न. शरीरावरील केस ; लव . [ सं . ]
०कूप  पु. शरीरराच्या कातडीवरील फार बारीक भोंक ; रोमाचे छिद्र . [ सं . ] ज्याचे रोमकूपी ब्रह्मांडकोटी । तो हरि वैकुंठी नांदत । - एभा २४ . २६० .
०बीज  न. केसांचे मूळ . तंव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची । - ज्ञा ६ . २३४ . रंध्र न .
त्वचेतील सूक्ष्म छिद्र ; रोमकूप पहा . त्याच्या सर्व रोमरंध्रातून घाम आला म्हणजे ताप निघेल .
( सामा . ) रोम ; केंस . रोमरंध्रि चैतन्य खेळवी राष्ट्राच्या ईश्वरा । - राष्ट्रीय पद्यमाला . [ रोम + रंध्र ]
०रक्षा   रोमरक्षा व्यतीपात - स्त्री . अव . पु . एखाद्या कामाचा निरर्थकपणा दाखविण्याकरितां हे शब्द योजतात . उदा० त्याचे कां तूं नादास लागला आहेस , तेथे काय रोमरक्षा आहेत ? रोमरक्षा या शब्दाचा एकवचनी प्रयोग पुढील वाक्यांतील धूळ , राख , माती याप्रमाणे होतो . तेथे काय धूळ आहे ; त्याला काय राख समजता ; तेथे काय माती मिळणार आहे .
०राजी  स्त्री. केसांची ओळ , रांग [ सं . ]
०शांति  स्त्री. जननेंद्रियावरील केस वाढणे . [ सं . ] शुचि स्त्री . केंस नसणे ; केशरहितपणा . रोमशुचि जैसी । तळहातासी । - ज्ञा १७ . २३५ .
०हर्ष  पु. अंगावरचा कांटा ; रोमांच पहा .
०हर्षण  न. 
रोमांच उणे राहणे . मग त्याच्या अंगावर रोमहर्षण होणे तर दूरच . - सासं २ . १७४ .
भय , धाक दाखविणे . तुम्ही ठासून राहावे म्हणजे त्यांच्याने रोमहर्षण होत नाही . - भाब १४ .
०हर्षवायु  पु. ज्यांत रोमांच उभे राहून फार हसूं येते असा वातिविकार . रोमागणित क्रिवि . प्रत्येक केंसाबरोबर ; केसागणित . रोमांच पु . अतिशय आनंद , भय , प्रीति , इ० विकारांच्या प्राबल्याने अंगावर उभा राहणारा कांटा ; अंगावरील केस ( लव ) ताठ उभे होणे . आपाद कंचुकित । रोमांच आले । - ज्ञा ९ . ५२७ . रोमाचळ पु . कांटा ; रोमांच . आंगी रोमांचळ उठीले । - उषा ६२ . ६ . रोमांचित वि .
आनंदातिशयाने किंवा इतर विकृतीमुळे ज्यावर केंस उभे राहिले आहेत असे ( शरीर ); ज्याच्या अंगावर कांटा उभा राहिला आहे असा ( माणूस ); रोमांचित धर्म म्हणे , बाई गातिल तुझा प्रभाव सती । - मोवन १३ . ८१ . रोमावली - ळी - स्त्री .
केसांची रांग - पंक्ति - ओळ .
छातीपासून खाली बेंबीपर्यंत गेलेली पोटाच्या मध्यभागची केसांची रांग . सागरी लहरींची नव्हाळी । तैसी उदरी त्रिगुण त्रिवळी । कर्माकर्म रोमावळी । बहिर्मुख वाढलिया । - एभा १ . ३६ . [ सं . रोम + आवलि ] रोमाळ - वि . केंसाळ ; फार केसांचा . एक अस्वलाकार रोमाळ । - मुआदि १० . ९९ .

रोम     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
रोम  m. 1.m. (of uncertain derivation, but cf.1.रोप) a hole, cavity, [L.]
रोम  n. n. water, [L.]
रोम  m. 2.m. the city Rome, [Cat.] (cf.बृहद्-रोम and next)
pl.N. of a people, [VP.]
रोम   a 3. 4. . See under 1. रोमन्.
रोम   3. in comp. for रोमन्.
रोम   4. (ifc.) = रोमन् (cf.- दीर्घ-, स-र्°).

रोम     

रोमः [rōmḥ]   A hole, cavity. -Comp.
-निलयः   the skin; [Mātaṅga L.4.2.]
-रोमम्   Water.

रोम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
रोम  n.  (-मं) Water.
 m.  (-मः) A hole.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP