Dictionaries | References र रोशन Script: Devanagari Meaning Related Words रोशन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तेजोमंडित, प्रकट रोशन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पु. प्रकाश . - मुधो .विशद ; स्पष्ट ; श्रुत . ( क्रि० करणे ) बंदगीस रोशन होय हे अर्दास - रा १५ . ७६ .लखलखित ; सुरेख . [ फा . रौशन ]०दान पु. झरोका ; साणे .०नाईक पु. मशालजी .०शुद्ध वि. माहित झालेला ; ज्ञात . रोशणाई स्त्री .. ( दिव्यांचा ) लखलखाट ; चकचकाट .असंख्य दिवे लावून सण करणे ; दीपोत्सव ; दिवाळी .( ल . ) आनंद ; उत्साह ; रमणीयता ; शोभा ( एखाद्या स्थळाचे , प्रसंगाची ).आरास ; शोभिवंत करणे ; शृंगारणे . रोशनी - स्त्री . उजेड . रोशनाई पहा . रात्री रोशनीने नबाब दौलाचे येथे आले . - रा ७ . १०४ . [ फा . ] रोष्णाई , रोसनाई - स्त्री . रोशनाई पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP