Dictionaries | References

लंगडी गाय गांवकुशीं चरेना

   
Script: Devanagari

लंगडी गाय गांवकुशीं चरेना     

जनावर लंगडें आहे पण गांवाशेजारीं कांहीं चरणार नाहीं
त्याला गांवापासून दूर जाण्याची इच्छा फार. शक्तीपेक्षां इच्छा, आकांक्षा अधिक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP