Dictionaries | References ल लढो बाप रोटी पकती है ! Script: Devanagari Meaning Related Words लढो बाप रोटी पकती है ! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) अरे तुमचें अन्न इकडे आम्ही शिजवितोंच आहोंत, रोटीबद्दल फिकीर न बाळगतां तुम्ही खुशाल लढा, भांडाभांडणास उत्तेजन देणारा भांडणारांना असें म्हणतो. ‘ आमच्या दोन घराण्यांत भांडण लावून दिलें आणि आपण तमाशा पहात बसलें. लढो बाप रोटी पकती है ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP