Dictionaries | References ल लफंघ्या Script: Devanagari See also: लफंगा , लफंग्या , लफंघा , लफांगा Meaning Related Words लफंघ्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. लुच्चा ; फसव्या .नुसत्या वल्गना करण्यांत हुषार .कांही तरी सबबी पुढे करणारा ; चुकवाचुकवी , टाळाटाळी करणारा .थापा , पोकळ वचने देण्यांत पटाईत . [ अर . लफाझ = बडबड्या ; हिं . ] लफंगे , लफांग , लफांगे - न .लचांड ; संकट ; अडचण ; पेंच .वाईट , निरर्थक गप्पगोष्टी ; कुटाळक्या .एकसारखी , गैरफायदा , उलाढाल , कचाट . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP