Dictionaries | References ल लहणी हुंडी Script: Devanagari Meaning Related Words लहणी हुंडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bill obtained from a merchant who has funds in the hands of the person on whom another, who has not funds in his hands, has given an order, and sent to that person to ensure his acceptance of the order. लहणी हुंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हुंडीचा एक प्रकार . उदा० अ चे पैसे ब जवळ आहेत . क चे पैसे ब जवळ नाहीत . तेव्हां ब वर दिलेली हुंडी त्याने स्वीकारावी म्हणून क ने अ पासून घेऊन ब कडे पाठविलेली हुंडी . [ लहणे + हुंडी ] लहणे - न .ज्याजवळ त्याचे पैसे नसतात अशा व्यापार्यावर जेव्हा एखादा व्यापारी हुंडी देतो तेव्हां तो त्याजकडे हुंडीची रक्कम रोख अथवा ज्याकडे त्याचे पैसे असतील त्या व्यापार्यावर दिलेली तितक्या रकमेची दर्शनी हुंडी पाठवितो . ही रोकड किंवा हुंडी लहणे होय .जम ; मेळ . ( मनुष्याचा , वस्तूचा ). - वि . लाभदायक ; धार्जिणे . [ सं . लभन ; प्रा . लहण ] ( वाप्र . ) ह्याचे मला लहणे नाही . ह्याचे माझे लहणे नाही - त्याच्या आणि माझ्यामध्ये ममता , स्नेह इ० नाही . Related Words હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ ১০০০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP