Dictionaries | References ल लांवतोड Script: Devanagari See also: लावतोड Meaning Related Words लांवतोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अत्यंत पराकाष्ठेची घाई , लगबग . कामाची - देण्याघेण्याची - जाण्यायेण्याची - लावतोडघाईमुळे चित्ताला वाटते ती अस्वस्थता ; जिवाची त्रेधा ; मनाला त्रास . जिवाची - प्राणाची - अंतःकरणाची लावतोडकामामध्ये केलेली किंवा करावी लागणारी धांवपळ ; धडपड ; उतावळेपणा ; घाई इ० .जोराची , निकराची ओढाताण .अत्यंत जोराचे , कडाक्याचे भांडण . [ लाबणे + तोडणे ; किंवा लांब ( राक्षसी )- लांवा ( पक्षी ) यांचे तोडणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP