Dictionaries | References ल लाटा Script: Devanagari See also: लाटी , लाट्या , लाठा , लाडा , लाढा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लाटा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; to huddle or slubber over. Rate this meaning Thank you! 👍 लाटा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A part or mass of dough as prepared to be rolled out into cakes. Rate this meaning Thank you! 👍 लाटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पुस्त्री . वि. पु. ( राजा . ) दडप्या ; बेफिकीर . ( भातेणाचा , नाचणीच्या काडाचा वगैरे ) भारा . वांझ म्हैस - गाय . पापड इ० कांच्या पिठाची लाटावयाच्या सोयीची जी वडी करतात ती . धाडसी ; धडाडीचा . लाठा पहा . तो पराक्रमी लाटा । राज्य करी अलोटा । - कथा १ . २ . ६३ . वांझ स्त्रीए ; निपुत्रिक स्त्री . घरांत दोन लाडे पोसावे लागतात . लाट्याचा उपयोग तरी काय व्हावयाचा ! - वि . वांझोटी . लाटणे - णी . नाचणीचे भूस . ( कुलाबा ) भात झोडून घेतल्यावर खाली राहिलेले तण गुंडाळून करतात ती लोळी . लाटणारा ; दिसेल ते बळकावणारा . [ लाटणे ] लगड , पत्रा . लाटा खुरा ही मायाच आकारही सुवर्णाचे . - यथादी १२ . ५१३ . [ लाटणे ]०फिरणे फिरविणे ( बेरजांवर , हिशेबांत , कामावर ) कसे तरी दडपून नेणे ; घालमेल करणे ; गडबडगुंडा करुन , लबाडीने रेटणे . लाट्या पु .०गंगाजी गोमाजी कारभारी पाटील वि . आडदांड ; बेमुर्वत्या ; लुटारु ; लुबाडणारा ( माणूस ). ( सामा .) ढीग ; भारा . दसर्याचे सुवर्णाचे लाटे । लोक म्हणती परी ते कांटे । - दा १४ . १०६ . [ लाट ] मुसळ ; लाट ; वरवंटा . लाटण्याच्या आकाराचा गोळा ( पीठ , माती इ० चा ); लांबट गोळा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP