Dictionaries | References

लाठा

   
Script: Devanagari
See also:  लाटा , लाटी , लाट्या , लाडा , लाढा

लाठा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बाँस

लाठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for a barren buffalo or cow.
lāṭhā m unc A rolling-pin. See under लाटा Sig. III.

लाठा     

पुस्त्री .
वि.  
पापड इ० कांच्या पिठाची लाटावयाच्या सोयीची जी वडी करतात ती .
आडदांड व मजबूत ; दांडगा ; सशक्त व अगडबंब .
माजलेला . आधीच तारुण्ये अति लाठा । वरि धनमदे भरला ताठा । - एभा २३ . २७७ .
लाटणे - णी .
लगड , पत्रा . लाटा खुरा ही मायाच आकारही सुवर्णाचे . - यथादी १२ . ५१३ . [ लाटणे ]
मोठा शूर ; समर्थ ; बलवान . राजा म्हणे कटकटा । व्यर्थ आलासी माझियां पोटा । नव्हेसि वीरवृत्ति लाठा । अति करंटा नपुंसक । - एरुस्व ६ . ४२ . - एभा २० . २७० .
प्रचंड ; अति मोठा . हा लाठा जुंझारु म्हणोनि धनमाने अधिकु अग्नी । - उषा ९५ . ६६ .
०फिरणे   फिरविणे ( बेरजांवर , हिशेबांत , कामावर ) कसे तरी दडपून नेणे ; घालमेल करणे ; गडबडगुंडा करुन , लबाडीने रेटणे . लाट्या पु .
अपरंपार ; रेलचेलीचा ( पाऊस , पीक , बहर इ० ) [ लठ्ठ ] लाठाई - स्त्री .
मुसळ ; लाट ; वरवंटा .
लाटण्याच्या आकाराचा गोळा ( पीठ , माती इ० चा ); लांबट गोळा .
दांडगाई व आडदांडपणा .
जुलूम , जबरदस्ती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP