Dictionaries | References ल लावण्यामागें धांवणं, तोंड केंविलवाणं Script: Devanagari Meaning Related Words लावण्यामागें धांवणं, तोंड केंविलवाणं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) विशेष कळकळीचा ज्याचा संबंध नाहीं फक्त मुद्दाम लावून घेतलेला कांहीं संबंध आहे त्याच्यापासून कांहीं लाभ होईल या आशेनं केंविलवाणें तोंड करुन त्याच्यामागें हिंडण्यांत काय लाभ ? त्याला काय कींव येणार ? बिन कळकळीच्या माणसाला दैन्य दाखवून दया उत्पन्न करुन घेण्याची आशा फुकट आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP