Dictionaries | References

लिंबोणी

   
Script: Devanagari
See also:  लिंब , लिंबलोण , लिंबा , लिंबारा , लिंबी , लिंबुनी , लिंबू , लिंबूण , लिंबोटी , लिंबोर , लिंबोळी , लिंभारा , लिमचा

लिंबोणी     

हे सर्व शब्द लोकांच्या बोलण्यांत असले तरी निंबलोण , निंबा इ० शब्दांची अशुद्ध रुपे होत . म्हणून निंबलोण इ० पहा . लिंबू तोंडावर फुटणे - तोंडावर तजेला , टवटवी येणे ; तोंड तेजस्वी दिसणे . अलीकडे त्याच्या तोंडावर लिंबू फुटले आहे जसे कांही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP