Dictionaries | References

लिबास

   
Script: Devanagari
See also:  लिभास

लिबास

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : पोशाक

लिबास

  पु. 
   वेष ; पोशाख ; पेहेराव ; वस्त्रे ; ( राजदरबार किंवा समाज यांतील दर्जा दाखविणारा ) पोशाख . नारीचे दिपले डोळे लिभास पाहून । - पला ७९ .
   लवाजमा ; डौल . [ अर . लिबास ] लिबासी - वि . खोंटे ; कृत्रिम ; बनावट ; तकलुबी ; कपटाने बनविलेले . हे नक्कल लिबासी आहे - रा २० . ६२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP