भारतातील जनतेद्वारा प्रस्तावित भ्रष्टाचाराविरोधातील विधेयक ज्यात राजकीय व्यक्ती, नोकरशहांवर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद असेल
Ex. लोकपाल विधेयक हे संतोष हेगडे, वरिष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्येकर्ते अरविंद केजरीवाल ह्यांनी भारताच्या विभिन्न सामाजिक संस्था आणि जनतेशी व्यापक विचारविमर्शानंतर तयार करण्यात केले होते..
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
जन लोकपाल विधेयक लोकपाल बील जनलोकपाल बील
Wordnet:
hinजन लोकपाल विधेयक
kanಜನಲೋಕಪಾಲ ವಿಧೇಯಕ
kokजन लोकपाल विधेयक