Dictionaries | References

लोकांची प्रीति, हीच राजाची संपत्ति

   
Script: Devanagari

लोकांची प्रीति, हीच राजाची संपत्ति     

ज्या लोकावर राज्य करायचें, ते लोक जर खूष नसतील, तर राज्यांत अनेक चळवळी, दंगेधोपे माजून सारीच बेबंदशाही उद्भवण्याचा संभव फार. पण तेच लोक जर खूष असतील, लोकांची प्रीति जर राजावर असेल, तर राज्य शासन सुरळीत चालेल, आणि राज्यशासन सुरळीत चालणें म्हणजेच संपत्ति समृद्ध करण्यासारखें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP