Dictionaries | References

लोकाचे दोन पैसे देणें, फेड करूं कशानें

   
Script: Devanagari

लोकाचे दोन पैसे देणें, फेड करूं कशानें

   अकिंचनाचें बोल, असाहाय्यतादर्शन. कर्ज झालें आहे खरें, पण त्याची फेड करायला आतां कांहीं साधन नाहीं, तेव्हां काय करुं ? असें हताश झालेल्याचे हे उद्‍गार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP