Dictionaries | References

वगैर

   
Script: Devanagari
See also:  वगैरा

वगैर     

अ.  आणखी , आणि दुसरे ; व इतर ; इत्यादि ; आदि करुन . सुभेदार फडणीस वगैरे झाडून सारे आमचे घरी आले होते . ते समयी चाहुजी गोरे वगैरा कोळी ... - वाडबाबा १ . ११ . [ अर . फा . वघैरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP