Dictionaries | References

वरले

   
Script: Devanagari
See also:  वरला , वरलेकडून , वरलेकडे

वरले

  न. ( कु . )
 क्रि.वि.  पश्चिमेकडे ; वरती - कडे . वरिलेकडून मंदानिळ । लोटोनि आणि दिव्य परिमळ । - मुआदि २३ . ३ .
   राख सांठविण्यासाठी भिंत घालून केलेली खोलगट जागा .
   जमीन वाहून जाऊं नये म्हणून घातलेला चौरस बांध .
   दोन गांवांमधील सीमेची खूण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP