Dictionaries | References व वर्ज { varjḥ } Script: Devanagari See also: वर्जित Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वर्ज A dictionary, Marathi and English | Marathi English | | varja p S Excluded or excepted. 2 Rejected, cast away or out. Rate this meaning Thank you! 👍 वर्ज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | p Excluded; excepted; rejected. Rate this meaning Thank you! 👍 वर्ज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. त्याज्य , निषिद्धा ; वि. टाकून दिलेला , वगळलेला , समाविष्ट न केलेला . Rate this meaning Thank you! 👍 वर्ज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : निषिद्ध Rate this meaning Thank you! 👍 वर्ज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. ( प्र . ) वर्ज्य . वगळलेला ; समाविष्ट न केलेला . टाकून दिलेला ; फेटाळलेला . [ सं . ]०दिवस वार पु . धार्मिक आचार , संस्कार इ० महत्त्वाच्या गोष्टींना अशुभ दिवस ; घातवार . वर्जंणे , वर्जिणे - उक्रि . वगळणे ; समावेश न करणे . वर्जुनि वृषासि मज निज कटकींच प्रथम ने । - मोकर्ण ३५ . ९ . एकटांच राहूं देणे ; लक्ष न देणे . बाहेर टाकणे ; टाकून देणे . तेंवी माते जाणे तो संकल्पी । वर्जूनी घालिजे । - ज्ञा १० . ८० . त्याग करणे ; सोडणे . प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी । - तुगा १६७५ . परिपाठ सोडणे , बंद करणे . येणे जाणे कांही वर्जिले । - लावणी . मना करणे ; प्रतिबंध करणे . या रात्रीच्या ठाई । श्रीकृष्णाजवळ काज कांही । ऐसे बहुतांही । वर्जिले त्यांते । - रास १ . २३२ . निषेध करणे ; निर्भत्सपणे . तव राजपत्नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीते । - गुच ७ . २४ . [ सं . वर्जन ] वर्जन - न . वर्जण्याचा व्यापार ; वर्जणे ( सर्व अर्थी ) पहा . [ सं . ] वर्जनीय - वि . वर्जन करण्यास योग्य ; त्याज्य . वर्जावर्जी - स्त्री . गाळागाळ . हा वर्जावर्जी करण्यासंबंधी कायदा . - इंमू २५२ . [ वर्ज द्वि . ] वर्जित - वि . वर्जिलेला . वर्जणे पहा . वर्जिता - वि . निवारण करणारा . कोणी वर्जिता नाही सबळ । - कथासा २ . २६ . वर्ज्य - वि . वर्जावयास योग्य , अवश्य , शक्य . वर्ज्यस्वर - पु . ( संगीत ) विवादी स्वर पहा . Rate this meaning Thank you! 👍 वर्ज A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वर्ज mfn. amf(आ)n. (ifc.) free from, devoid of excluding, with the exception of [MBh.] ; [BhP.] वर्ज m. m. leaving, leaving out, excepting, [W.] वर्ज b &c. See col.1.वर्ज c &c. See p. 924, col. 1. Rate this meaning Thank you! 👍 वर्ज The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | वर्जः [varjḥ] Leaving, abandoning. Related Words वर्ज व्रत असणें अन्नपाणी सोडणें वारिजणे माझ्या घरांत मांजर व्याली काय? विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे non-price competition अन्नत्याग लेकी बोले, सुने लागे भोजनपात्र मन राजा, मन परजा, मनाले कोण वरजा धिरणे सिंधूरा अवरज गाळणे omit बाधा त्याग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP