Dictionaries | References

वसात

   
Script: Devanagari
See also:  वसाद , वसाहत

वसात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Inhabited country or space: also peopled state of a country or space.

वसात

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Inhabited country; peopled state of a country.

वसात

  स्त्री. 
   वस्तीचा देश , ठिकाण .
   देशांत वसति , लोक असल्याची स्थिति . वस्ती पहा .
   परमुलुखांत जाऊन रालिलली वस्ती ; देशशाखा . ( इं . ) कॉलनी . हिंदुस्थान व वसाहती यांची नेहमी तुलना करण्यांत येते . - के १४ . ६ . ३० . [ सं . वस . तुल० अर . वुसअत ] वसाहतींचे स्वराज्य - न . साम्राज्याच्या शाखांना , वसाहतींना मिळालेली राज्यघटना . ( इं . ) कलोनियल गव्हर्मेंट . वसाहतीसारखे स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे प्राप्तव्य आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP