|
पोळ. ( ल.) स्वच्छंदी, स्वैर वर्तनाचा माणूस. " आणि बाकीच्या वेळांत यथेच्छ आणि अनिर्गल ‘ वसु नारायणं ’ बोकळावें, खेळावें, हाणामार्या कराव्या, कुत्र्यांचीं पिलें, माकडें, खबुतरें ह्यांच्या मागें नाचावें, बागडावें, ओरडावें, अशी मनसोक्त आवाडाव करावी." -छ्च ७.
|