Dictionaries | References व वही Script: Devanagari Meaning Related Words वही कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : चोपडी वही A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 consisting of a few sheets stitched together. The common compounds are खातेवही, पावतीवही, रोजकीर्दवही &c.vahī f That member of a loom through which pass the threads of the warp. See ओवी.A hedge or fence.To quarrel about a trifle. Ex. लग्न झालें गोड वहीवरून अंबट होणें हें काय? त्याचा येकांत व्यर्थ देख ॥ जैसे वहीस बैसले मूषक ॥. वही Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A stitched book. A hedge. The earthen pitchers constituting the piles around the बडुलें.वहीवरुन अंबट होणें Quarrel about a trifle. वही मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एका आकाराचे कागद एका कडेला शिवून लिहिण्यासाठी वापरायचे साधन Ex. त्यांच्या जुन्या घरात वंशावळी लिहिलेल्या वह्या सापडल्या. HYPONYMY:खातेवही दैनंदिनी उत्तरपत्रिका नोंदवही हिशोबाची वही MERO COMPONENT OBJECT:पान ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चोपडीWordnet:asmটোকাবহী benনোটবুক gujનોટબુક hinनोटबुक kanನೋಟ್ಬುಕ್ಕು kasکاپی kokचोपडी malനോട്ട് ബുക്ക് nepनोटबुक oriଟିପାଖାତା panਨੋਟਬੁੱਕ sanलेखनपुस्तिका tamநோட்டுபுத்தம் telయాదాస్తు పుస్తకము urdنوٹ بک , کاپی noun अभ्यासविषयीचे लेखन करण्याची पुस्तिका Ex. सर्व विद्यार्थांकडे प्रत्येक विषयाची एक एक वही असायला हवी. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अभ्यास पुस्तिकाWordnet:bdबहि gujકૉપી hinकॉपी kanಅಭ್ಯಾಸ ಪುಸ್ತಕ kasکاپی malകുറിപ്പു പുസ്തകം mniꯕꯣꯏ nepखाता oriଅଭ୍ୟାସ ପୁସ୍ତିକା panਕਾਪੀ sanटिप्पणीपुस्तिका tamநோட்புத்தகம் telకాపీ పుస్తకం urdکاپی , مشقی کاپی वही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जमाखर्च , नोंद इ० ची चोपडी . विसाळा भाळाचां वहिवाटी । भणानि प्रकृति सठी । - ऋ ९७ .कुंपण . वई , वय , वै . त्याचा एकांत व्यर्थ देख । जैसे वहीस बेसले मूषक ।( लग्नांत ) बहुल्याभोंवतीए उतरंडी रचण्याकरितां आणतात तो मडक्यांचा समुदाय . बहुले पहा .कांही कागद एकत्र टांचून बांधलेली चोपडी ; कोरें पुस्तक .अटकाव ; प्रतिबंध . ( क्रि० घालणे ). [ सं . वृत्ति ; प्रा . वइ ]या समुदायांतील एक मडके . बहुल्याच्या उतरंडीतील एक वही फुटली आहे . वहीवरुन अंबट होणे - ( बहुल्याच्या चार कोंपर्यास प्रत्येकी पांच पांच मडक्यांच्या चार उतरंडी असतात ; लग्नानंतर यांपैकी दोन वरपक्षाकडे जातात , भांडण होते त्यावरुन ) क्षुल्लक कारणासाठी भांडण . लग्न झालं गोड पण वहिवरुन झाला अंबट , हे काय ? [ सं . वृत्ति ]पुस्तक ; बूक ; लघुग्रंथ .०वाडा पु. वयवाडा पहा .दफ्तर . पैं जीवाचे कसी उतरली । ते दासी की गोसावीण जाली । सिसे वचि तया मविली । वही जेवी । - ज्ञा १८ . ९१२ .हिशेब ; व्यवहार . अर्जुना जिये ठायी । न सरे द्वैताची वही । - ज्ञा १३ . ९३८ . [ दे . प्रा . वहिया ; हिं . बही ] ( समासांत ) खातेवही ; पावतीवही ; रोजकीर्द वही इ० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP