Dictionaries | References

वांढाळ

   
Script: Devanagari

वांढाळ     

विक्रिवि . ( व .) १ वांकडें ; समप्रमाण नसलेलें ; सरळ रेषेंत न चालणारें . चाक वांढाळ चालतें . २ तेढया स्वभावाचा ; वांकडा वागणारा . वांढाळ माणूस आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP