Dictionaries | References

वाकब

   
Script: Devanagari
See also:  वाकफ , वाकबगार , वाकबदार , वाकीफ

वाकब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Acquainted with; exercised or versed in; experienced about.

वाकब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Acquainted with; versed in.

वाकब     

वि.  
जाणता ; हुषार ; तज्ज्ञ ; माहितगार ; अनुभविक . माझे चालीस व मुलखास वाकब . - भाअ १८३८ .
माहीत ; ठाऊक . त्याची अवस्था काय हे वाकफ . - रा ५ . १६८ . [ अर . वाकिफ ]
०गार वि.  माहितगार ; तरबेज ; निष्णात . त्यांचे विचार विशिष्ट शास्त्रांतील वाकबगार विद्वानांपेक्षां पुढे गेले होते . - टिले ४ . ३६३ .
०गारी  स्त्री. माहितगारी ; हुशारी . तुम्हांस वाकबगारी आहे . - रा १२ . ६१ . वाकफीयत स्त्री . माहिती ; ज्ञान ; अनुभव . पागेचे कामांत महमद अजीम्खां यांचीच वाकफीयत चांगली . रा . ७ . ५६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP