Dictionaries | References

वार्सा

   
Script: Devanagari
See also:  वारस , वारसा , वारसी

वार्सा     

 पु. 
पैतृक हक्क ; वडिलार्जित मालमत्तेवरील हक्क ; मालकी ; स्थावरादि द्रव्यावरील स्वत्त्व . मामलत देत असतां जमिनीचा वार्सा करुं लागले . - जोरा १३० .
वंशपरंपरागत आलेली मालमत्ता , संपत्ति ; पित्रादि नातेवाईकांकडून मिळालेले धन . [ अर . वार्सा ] वारसान - पुअव . वारस ; हक्कदार . वारसेदार - पु . वारस ; वारसा आलेला ; पैतृक हक्कदार ; मालक - महाराष्ट्र कृषीवल , आगष्ट ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP