Dictionaries | References

वाळकाचा हारा ताकाचा डेरा

   
Script: Devanagari

वाळकाचा हारा ताकाचा डेरा

   फार दिवस राहात नाहींत-लवकर सरतात. तेव्हां या गोष्टी जवळ असणार्‍या मालकानें चढून जाऊं नये. क्षणभंगुर टिकणार्‍या भरभराटीच्या काळांत माणसानें फार गर्व करुं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP