Dictionaries | References व वासलात Script: Devanagari See also: वासलत , वासलाद Meaning Related Words वासलात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . The word is sometimes written वासलत. वा0 लावणें To tell a long story about; to give a lengthy and tedious account of; to prose. वासलात Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Revenues. The story of. Issue. वासलात मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. निकाल , फन्ना करणे , फैसला , वाट लावणे , विल्हेवाट , शेवट . वासलात मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : विल्हेवाट वासलात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वसूल ; जमा ; उत्पन्न व त्याचा हिशोब , जमाखर्च . तहापासोन वासलातीचा ऐवजही माघार देविला . - रा ७ .हिशोब लिहितांना काढावयाची एक रेघ ( या रेषेच्या आरंभी मोडी वा हे अक्षर असते . ) या रेघेप्रमाणे एकोणात , दकारी , वीत ही दुसर्या रेघांची नांवे आहेत . रेघ पहा .हकीकत ; गोष्ट ; खटला ; कज्जा ; काम .निकाल ; शेवट ; फैसला . वादविवादांचे जे पर्वत माजले आहेत त्यांची वासलाद कशी लावावयाची . आगर ३ . ५६ .व्यवस्था ; तजवीज . त्यांना आपल्या हिश्श्याची वाटेल ती वासलात लावतां येईल . घका ५७ .परिणाम ; अखेर . त्या निकालाची जी वासलात होईल तीच .. कार्याकार्य निर्णयाची होईल . - गीर १२४ .०लावणे निकाल लावणे ; फन्ना करणे . [ अर . वासिलात ]लांबलचक हकीकत सांगत येणे ; कंटाळवाणी कथा लावणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP