Dictionaries | References

वासिप

   
Script: Devanagari
See also:  वासिपु

वासिप

   पुन . भय ; भीति ; वचक . जो मी काळाचियाहि तोंडा । वासिपु न धरी । - ज्ञा ११ . ३८७ . वासिपणे - अक्रि . भिणे . समुद्र जरी वासिपे । - विपू ७ . ४७ . ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मज भेणे मृत्यु लपे । - ज्ञा ११ . ३५१ . तुका करी जागा । नको वासपूं वाउगा । - तुगा ३८६६ . [ सं . वत्सप्राय होणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP