Dictionaries | References

विडुळणें

   
Script: Devanagari

विडुळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To get or become vapid, swashy, washy--a fruit &c.: to turn and corrupt--curds, milk.

विडुळणें     

अ.क्रि.  बिलबिलीत , लिबलिबीत , थलथलीत होणें ( एखादें फळ अधिक झाल्यामुळें , उबून , नासून ); नासणें ; चोथापाणी होणें ( दूध , दहीं वगैरे ). विडूळ - वि . १ आंबलेलें ; नासलेलें ; कुबट झालेलें ; शिळें ; बेचव ; पांचट ( पाणी , दूध , दहीं फळें वगैरे ). २ निस्तेज ; फिका ; उतरलेला ( चेहरा , मुद्रा ). ३ मुळमुळीत ; तिरस्करणीय ( मनुष्य , कृत्य ). [ विट ] विडोळ , विढूळ , विढोळ , विढोळणें - विडूळ , विडुळणें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP