दरवर्षी आयोजित होणारी एक खूपच जुनी आणि प्रसिद्ध टेनिस विजेती स्पर्धा
Ex. विम्बलडनमध्ये भाग घेणारी ती सर्वाधिक लहान खेळाडू आहे./विम्बलडन ही विम्बलडन ह्या ठिकाणी गवताळ मैदानावर खेळली जाते.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
विम्बलडन टेनिस स्पर्धा
Wordnet:
kokविबंलडन
sanविम्बलडनस्पर्धा
urdومبل ڈن , ومبلڈن
जिथे वार्षिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळली जाते असे लंडनमधील एक ठिकाण
Ex. विम्बलडन हे एक उपनगर आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benউইম্বিল্ডন
gujવિમ્બલ્ડન
hinविंबलडन
kokविंबलडन
oriୱିମ୍ବଲଡ଼ନ
panਵਿੰਬਲੰਡਨ
sanविम्बल्डनम्
urdومبلڈن , ومبل ڈن