Dictionaries | References

विसवणें

   
Script: Devanagari
See also:  विसावणें , विसाविणें

विसवणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To stop or rest; to pause or cease from. 2 To rest a while. 3 To get stiff or lose pliancy, ease, aptitude from rest or suspension of practice;--used of a limb, member, or sense, and of the throat or voice. 4 To sink into lethargy or lassitude;--used of a person or of his body, spirit, or a member. 5 To sink down or in; to give way or yield;--as a well, wall, post, beam.

विसवणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Stop; rest a while. Get stiff. Sink down.

विसवणें

 उ.क्रि.  थंड करणें ; शांत करणें ; विझवणें . अंगाराचा ग्रास करूनि । निर्वाणस्वरूपीं विसवुनी । - विपू ७ . ३ . [ सं . वि + शम् ‍ ]
  पु. १ विश्रांति ; आराम ; कार्यनिवृत्ति . २ श्रमपरिहार ; स्वास्थ्य ; करमणूक . ३ श्रमपरिहाराचें , करमणुकीचें साधन . ४ विश्रांतिस्थान ; आश्रय . विसांवा मोडला । साधुजनांचा । - भाए १०० . [ सं . विश्राम ; प्रा . वीसव ; सिं . वेसांहि ]
   आक्रि . १ विसावा घेणें ; विश्रांति घेणें . आइके जेथ वाचा विसवे । ते साधुकथा । - ज्ञा ९ . १८७ . २ क्षणभर थांबणें ; स्थिरावणें . ३ ( एकाच स्थितींत किंवा फार वेळ स्थिर राहिल्यामुळें अवयव , गात्र ) स्तंभित होणें ; ताटकळण ; वळत नाहींसें होणें ; संवय , सराव नाहींसा होणें . ४ आळसावणें ; ढिलावणें ; मंदावणें ; शिथिल होणें ( मनुष्याचें शरीर , उत्साह , गात्र वगैरे ). ५ पडणें ; खचणें ; मोडणें ( भिंत , विहीर , खांब , तुळई वगैरे ). - न . विश्रांतिस्थान . जें आदिप्रकृतीच विसवण । - ज्ञा ६ . १२ . संसारतापतप्तां जीवां । विसंवणें जें । - ऋ ५१ . विसंवता - पु . विसांवा घेणारा . चंद्रसूर्याचा चौबारांमांदी दाट । विसंवतेयांची । - शिशु ९६ . [ सं . वि + श्रम् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP