इमारतीच्या बांधकामासाठी मातीचा भाजलेला किंवा कच्चा चतुष्कोनी तुकडा
Ex. या विटा बांधकामासाठी आणल्या आहेत
HYPONYMY:
वज्री चिती महिरपीच्या मध्यभागीची वीट
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmইটা
bdइटा
benইঁট
gujઈંટ
hinईंट
kanಇಟ್ಟಿಗೆ
kasسیٖر
kokविटो
malഇഷ്ടിക
mniꯆꯦꯛ
nepईँट
oriଇଟା
panਇੱਟ
sanइष्टका
tamசெங்கல்
telఇటుకలు
urdاینٹ
कंटाळण्याची स्थिति किंवा भाव
Ex. संमेलनात दिवसभर व्याख्याने ऐकून वीट आलाय, चला कुठेतरी फिरून येऊ.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
कंटाळा उबक उबग त्रास
Wordnet:
bdबानाय
hinऊब
kasتنگ
kokवाज
oriକ୍ଳାନ୍ତି
panਉਕਾਈ
tamசஞ்சலம்
telవిసుగు
urdاکتاہٹ , اچاٹ , اوب
विटेसारखी किंवा विटेच्या आकाराची एखादी वस्तू विशेषतः सोने इत्यादीची
Ex. शेटजींजवळ सोन्याची वीट आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)