Dictionaries | References

वेंभळ

   
Script: Devanagari
See also:  वेंबळ

वेंभळ     

वि.  १ ( महानु . ) चांचरी ; बोबडी . तैसी वेंभळ बोली । जिएश्रीमुखिची । - ऋ ९४ . २ ( महानु . ) बावळा ; वेंधळा . एका कर्णे तारसें वेभळें । - दाव २८५ . ३ लुला ; गलित . कैसे सेविल शक्रही पडति यदात्रें भय़ें वेंबळें । - मोकृष्ण ६८ . २९ . [ सं . विह्‍वल ; प्रा विंभल ] वेभळणें - अक्रि . चाचरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP