दूरवरच्या लोकांशी भ्रमणध्वनी, संगणक इत्यादीवर होणारे संभाषण ज्यात संभाषण करणारे एकमेकांना पाहू शकतात
Ex. ह्या भ्रमणध्वनीत व्हिडिओ कॉलची सोय आहे.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benভিডিও কল
gujવિડિયોકૉલ
hinवीडियोकॉल
kanವಿಡಿಯೋಕಾಲ್
kasویٖڈِیوکال
kokविडियोकॉल
oriଭିଡିଓକଲ
panਵੀਡੀਓਕਾਲ