Dictionaries | References

शंकरपट

   
Script: Devanagari

शंकरपट     

 पु. ( व . नाग ) संक्रांत वगैरे प्रसंगीं होणारी बैलगाडयांची शर्यत ; बैलांची शर्यत ; गाडी - घोडयांची धांवण्याची शर्यत . आजच्या दिवशीं आमच्या गांवीं शंकरपट असतो . [ सं . संगरपट ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP