Dictionaries | References श शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला Script: Devanagari Meaning Related Words शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भाकरी आणि शपथ यांचा काय संबंध ? भाकरीची शपथ घेतली तरी ती खायला कांहीं हरकत नाहीं. याप्रमाणें आपणाला वेळेवर पाहिजे तसें बोलावें व पाहिजे तसें करावें असा न्याय. किंवा भाकरी ज्याप्रमाणें खाण्यासाठींच केलेली असते त्याप्रमाणें शपथ ही वाहण्यासाठींच असते. तेव्हां ती केव्हांहि बेधडक वाहावी असा मतलबी पुरस्कार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP